F.Y.B.COM.(General) आणि F.Y.B.A.F. (Accounting and Finanace) साठी तृतीय गुणवत्ता यादी मध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यानी त्यांना महाविद्यालयाकडून पाठवलेल्या ईमेल मध्ये दिलेल्या लिंक वरुन शुक्रवार दि.21/08/2020, दु. 3.00 वा. पर्यंत महाविद्यालयीन ऑनलाइन फॉर्म व प्रवेश फी सह आपला प्रवेश निश्चित करावा. या तारखेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. तसेच या जागेवरील संबंधीत विद्यार्थांना आपला हक्क सांगता येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
IMPORTANT: F.Y.B.A/B.COM./B.SC.I.T./B.B.I./B.A.F. या वर्गांसाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यानी प्रथम DECLARATION /UNDERTAKING FORM डाऊनलोड करून घ्यावा . स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये भरून , स्कॅन करून फॉर्म भरताना अपलोड करावा.
ज्ञानवर्धिनी संस्थेचे,सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन (Online) पध्दतीने सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यानी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपला प्रवेश अर्ज भरावा .तसेच Online Payment Mode ने प्रवेश शुल्क भरावे .
Online Payment Fees = ₹ 535.00 (Admission Fees)+ ₹ 11.28 (Online Charges) = ₹ 546.28
Online Payment करताना आपले नाव, वर्ग, मोबाइल नं. ईमेल आयडी, पत्ता, पिन ई. योग्य माहिती भरावी. अन्यथा चुकीची माहिती भरल्यास पुढील प्रक्रियेस काही अडचण आल्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल.
©2020, S.B.College of Arts and Commerce, Shahapur. Design and Developed with ♥ by S3CREATIONS